ABC Hypnosis Center
ABC Hypnosis Center
Discover your inner potential
📞 Call Now
८वी ते १२वी साठी १०० टक्के निकाल-केंद्रित

फक्त १० दिवसांत मुलामध्ये अभ्यासाची आवड आणि आत्मविश्वास तयार करा

शास्त्रीय Clinical Hypnotherapy + Practical Study Techniques — एकाग्रता, स्मरणशक्ती आणि परीक्षेची भीती यावर थेट काम करणारा सिद्ध कार्यक्रम.

₹3999/- ₹999/-
फक्त नोंदणी फी

पूर्ण कार्यक्रम फी ₹3999/- — आजच फक्त ₹999/- भरून जागा निश्चित करा

🎁 आजच नोंदणी करा आणि मिळवा "Perfect Parenting" सेमिनार मोफत ₹1499/-
🎯 आता नोंदणी करा — फक्त ₹999/- 💬 WhatsApp वर प्रश्न विचारा
7+
वर्षांचा अनुभव
1000+
विद्यार्थी प्रशिक्षित
4.9★
पालक रेटिंग
तुमच्या मुलामध्ये हे आहे का?

जर यापैकी एक तरी समस्या असेल, हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे

📵

मोबाईलवर जास्त वेळ जातो

😟

परीक्षेची भीती वाटते

🌀

अभ्यासात लक्ष लागत नाही

वेळेचे नियोजन जमत नाही

परिवर्तन

१० दिवसांत काय बदलेल?

आधी

  • अभ्यास = टाळाटाळ
  • मोबाईलचा अति वापर
  • परीक्षेची भीती
  • आत्मविश्वासाची कमी

नंतर

  • अभ्यास = आवड
  • स्मरणशक्ती विकास
  • उत्कृष्ट निकाल
  • आत्मविश्वास वाढलेला
कार्यक्रम

10 दिवसांचा परिवर्तनकारी प्रवास

1
Goal Setting & Motivation

ध्येय निश्चिती आणि प्रेरणा

2
Study Skills & Subconscious Learning

अभ्यास कौशल्ये व सबकॉन्शस लर्निंग

3
Affirmation Bank

सकारात्मक सूचना

4
Memory Skills & Fast Reading

स्मरणशक्ती व वेगवान वाचन

5
Note Taking & Memorization

नोट्स व स्मरण तंत्र

6
Time Management & Screen Control

वेळेचे नियोजन व स्क्रीन टाईम

7
Health, Success & Motivation

आरोग्य, यश आणि प्रेरणा

8
Exam Preparation & Secrets

परीक्षा तयारीचे रहस्य

9
Focus & Active Listening

लक्ष केंद्रित करणे

10
Parent Success Session

पालक मार्गदर्शन सत्र

हे का काम करते?

Practical Training + Hypnosis = खरा, टिकणारा बदल

🧑‍🏫
Practical
Training
+
🧘
Hypnosis
Sessions
=
📈
Positive
Change

हिप्नोसीस म्हणजे झोप किंवा कंट्रोल नाही — हे एकाग्रतेची सखोल अवस्था आहे, जिथे मन नवीन सकारात्मक सवयी सहज स्वीकारते. आपल्या प्रत्येक सवयीचे मूळ अंतर्मनात असते, आणि हिप्नोसीस तिथेच काम करते.

तुमचे मार्गदर्शक
रामदास काटरे

रामदास काटरे

Clinical Hypnotherapist · Founder, ABC Hypnosis Center

7+ वर्षांचा अनुभव 1000+ विद्यार्थी Certified
अनुभव

विद्यार्थी व पालकांचे अनुभव

★★★★★

"या कार्यक्रमामुळे माझा अभ्यासात लक्ष पूर्ण लागते आता आणि मार्क्स वाढले."

ओम शर्मा, 10वी
+22% गुण वाढ
★★★★★

"मला आता अभ्यासाची भीती वाटत नाही. आत्मविश्वास खूप वाढला आहे."

सानिका पाटोळे, 9वी
परीक्षेची भीती कमी
★★★★★

"माझ्या मुलात आता मोबाईलपेक्षा अभ्यासात जास्त रस दिसतो."

कविता देशमुख, पालक
स्क्रीन टाईम 50% कमी
मोफत बोनस

नोंदणी केल्यावर हे मोफत मिळेल

📘

Student Workbook

रोजचा अभ्यास ट्रॅक करण्यासाठी सोपी वर्कबुक

📝

Study Workbook

विषयानुसार अभ्यास तंत्र व सराव पद्धती

📔

Affirmation Diary

रोज लिहायची सकारात्मक वाक्ये व सवयी डायरी

👨‍👩‍👧

Parenting Workbook

पालकांसाठी मार्गदर्शक — मुलांशी संवाद व पाठपुरावा

🎯

Focus Stickers

अभ्यासाच्या टेबल/पुस्तकांवर लावण्यासाठी एकाग्रता वाढवणारे स्टिकर्स

फक्त 30 जागा उपलब्ध — आतापर्यंत 22 भरल्या

आजच नोंदणी करा, संधी गमावू नका!

02
दिवस
14
तास
37
मिनिट
🎯 ₹999/- मध्ये नोंदणी करा
प्रश्न

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

हा कार्यक्रम कोणासाठी आहे?

8वी ते 12वी मधील विद्यार्थ्यांसाठी — ज्यांना अभ्यासात लक्ष लागत नाही, मार्क्स कमी आहेत किंवा परीक्षेची भीती वाटते.

Hypnosis सुरक्षित आहे का?

होय. ही पूर्णपणे शास्त्रीय आणि सुरक्षित Clinical Hypnotherapy पद्धत आहे, जगभरात वापरली जाते.

कार्यक्रम Online आहे की Offline?

दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करा.

परिणाम किती दिवसांत दिसतात?

अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या 3-4 दिवसांतच फरक जाणवतो. 10 दिवसांनंतर एकाग्रता व आत्मविश्वास लक्षणीय वाढतो.

संपर्क करा

👨‍🏫

Professional &
Experienced

📊

100% Result
Oriented

🔒

Safe & Secure
Process

💡

Proven
Techniques

🎁 आजच नोंदणी करा आणि "Perfect Parenting" सेमिनार (₹1499/-) मोफत मिळवा

💬 WhatsApp नोंदणी करा →